नागपुरातील पाडव्याच्या मिरवणुकीला देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती; पाहा नागपुरातील काही खास फोटो

आज राज्यभरात मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा साजरा केला जात आहे.

नागपुरात देखील गुडीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील स्वागत यात्रेत सहभागी झाले.

अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव, आयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह हजारो नागपुरकर उपस्थित होते.

पली संस्कृती, आपले विचार, आपले संस्कार हे जपलेच पाहिजेत, कारण ज्यांना आपला इतिहास आणि आपल्या संस्कृतीची जाण नसते त्यांना वर्तमान नसतोच पण भविष्यही नसते.

असं म्हणतं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागपूरकर लोकांना शुभेच्छा दिल्या.
