Download App
Search
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
Former Union Minister Senior Rjd Leader Sharad Yadav Passed Away
माजी केंद्रीय मंत्री, आरजेडीचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे निधन
Written By:
pravin
Published:
January 13, 2023 / 05:41 AM IST
1
/ 7
७५ वर्षीय शरद यादव यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यांनी शरद यादव यांच्या निधनाची सोशल मीडियावरून दिली.
2
/ 7
शरद यादव अनेक वर्ष जनता दल युनायटेड (जेडीयू)चे अध्यक्ष होते. 2017 मध्ये पक्षांतर्गत वादामुळे जेडीयूने त्यांना राज्यसभेतील पक्षनेतेपदावरून हटवले होते. यामुळे त्यांनी जेडीयू मधून बाहेर पडून 2018 मध्ये स्वतःचा डेमोक्रेटिक जनता दल (LJD) पक्ष स्थापन केला.
3
/ 7
मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी आपला पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) मध्ये विलीन केला होता.
4
/ 7
1974 मध्ये जबलपूरमधून लोकसभा पोटनिवडणूक जिंकून शरद यादव पहिल्यांदा खासदार झाले होते. 1977 मध्ये ते जबलपूरमधून पुन्हा लोकसभेत पोहोचले.
5
/ 7
1981 आणि 1984 मध्ये ते अमेठी आणि बदायूंमधून लोकदलाच्या तिकिटावर पराभूत झाले. पण त्यानंतर 1989 मध्ये ते जनता दलाच्या तिकिटावर बदायूमधून लोकसभेत पोहोचले.
6
/ 7
नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत 1997 मध्ये जेडीयूची स्थापना झाली. शरद यादव 1999 मध्ये मधेपुरामधून विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते नागरी विमान वाहतूक, कामगार खाते आणि ग्राहक व्यवहार या खात्यांचे मंत्री होते.
7
/ 7
2004 मध्येही निवडणूक लढवली पण लालू यादव यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. शरद यादव यांनी शेवटची 2019 ची लोकसभा निवडणूक मधेपुरामधून लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.
Tags
follow us
ताजी बातमी
चित्रनगरीच्या बाप्पाचे थाटामाटात आगमन, प्राणप्रतिष्ठा करून बाप्पा झाले विराजमान
13 mins ago
‘छत्रपती शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’; गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य…
16 mins ago
Babar Azam : PCB देणार बाबर आझमला पुन्हा धक्का, पाकिस्तान क्रिकेटमध्ये लवकरच होणार मोठा निर्णय!
35 mins ago
Dead Butt Syndrome : … तर उभे राहणेही कठीण होणार, जाणून घ्या काय असतो डेड बट सिंड्रोम?
50 mins ago
“बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज पण, नावं घेणार नाही”; फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?
1 hour ago
Go to mobile version