पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष! ढोल-ताशांच्या गजरात शहर दुमदुमलं, PHOTO एकदा पाहाच…

- पाचवा मानकरी गणपती – पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी शेवटचा मान केसरी वाडा गणपतीला मिळतो.
- Image 2025 08 27T135029.208
- राष्ट्रीय चळवळीचे प्रतीक – ब्रिटिशांविरुद्ध जनतेला एकत्र करण्यासाठी या गणपतीचा उपयोग करण्यात आला.
- लोकमान्य टिळकांची परंपरा – 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्याचे केंद्र बनला केसरी वाडा.
- आजही सांस्कृतिक वारसा – दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून टिळकांचा संदेश जिवंत ठेवला जातो.
- प्रेरणादायी इतिहास – स्वातंत्र्यलढ्यातून समाजाला जागृत करण्याचे काम या मंडळाने केले.