हार्दिक आणि नताशा पुन्हा विवाहबद्ध, पाहा फोटो

या फोटोत हार्दिक आणि नताशा हे त्यांच्या मुलासोबत दिसत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.

नताशाने तिच्या लग्नात सुंदर पांढरा गाऊन परिधान केला आहे.

हार्दिक ब्लॅक सूट परिधान केला होता. या लूकमध्येही तो नेहमीप्रमाणे डॅशिंग दिसत होता.

हार्दिक पांड्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उदयपूरमध्ये त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा विवाहबद्ध झाला.

पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते.
