Photos : पाठकबाईंना उचलून घेत राणादाने चढला जेजुरी गड; पाहा जोडप्याचं खंडोबा दर्शन…

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालितून प्रसिद्ध झालेली जोडी म्हणजे राणा आणि अंजली म्हणजेच राणादा आणि पाठकबाई.

तर खऱ्या आयुष्यात त्यांची नाव हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आहेत.

मालिकेत त्यांची जोडी प्रसिद्ध झाली तशी रिअल लाईफमध्ये देखील ते एकमेकांचे लाईफ पार्टनर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच विवाह केला आहे.

आता या नवविवाहित जोडप्याने यळकेट यळकोट जय मल्हार म्हणत त्यांनी जेजुरी गडावर गेले आहेत.

यावेळी राणादाने पाठकबाईंना उचलून घेत जेजुरी गड चढला आहे.

तसेच या जोडीने अनेक धार्मिक परंपरांप्रमाणे गडावर विधिवत पुजा केली.

तसेच यावेळी चहत्यांनी राणादा आणि पाठकबाईंसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
