International Yoga Day 2024 निमित्त अमृताच्या खास पोज! पाहा फोटो

अभिनेत्री अमृता खानविलकर देखील अगदी न चुकता रोज योग करून फिट राहते. तिच्या फॅशन सोबत फिटनेसच्या चर्चा कायम होताना दिसतात.

योग दिनानिमित्ताने अमृताने सोशल मीडियावर काही खास योग व्हिडिओ शेयर करून सगळ्यांना फिट राहण्याची प्रेरणा दिली आहे.

योग हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे कायम तिच्या सोशल मीडिया वरून कळत.

रोजच्या जीवनात रोज न चुकता योगा करण हा टास्क असला तरी त्यातलं सातत्य जपून कायम व्यायाम केला पाहिजे असं अमृता म्हणते

योगा करण हा माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे. शूट मधून कायम वेळ काढून मी योगा करतेय

अमृता सध्या " ड्रामा ज्युनियर" शो साठी जज बनली आहे
