International Yoga Day 2024 निमित्त मोदींसह राजकीय नेत्यांकडून योगाचे धडे; पाहा फोटो

दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा (International Yoga Day 2024) केला जातो.

आजमितीस भारताने योगाला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. तसेच योगाच्या माध्यमातून सांस्कृतिक एकतेलाही चालना दिली आहे.

याच योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी योगाचे धडे दिले आहेत.

त्यांचे हेच खास फोटो आज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

दरवर्षी योग दिवस एक नवीन थीम घेऊन साजरा केला जातो.
