मोत्यांच्या ड्रेममधील जान्हवीच्या क्लासी लूकवर चाहते फिदा !

1 / 4

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी जान्हवी कपूर नेहमीच तिच्या किलर आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते.

2 / 4

नुकतच तीने मोत्यांच्या घागऱ्यातील तिचे क्लासी फोटो शेअर केले आहेत.

3 / 4

पुन्हा एकदा iPhone च्या फोटोंचा आनंज घेताना, या फोटोंना तिने असे कॅप्शन दिले आहे.

4 / 4

ती सध्या मिस्टर & मिसेस माहिच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यावेळी ती बिचवर चिल करताना दिसली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube