Cannes 2023: मृणाल ठाकूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, पाहा फोटो

मृणालने छायाचित्रे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "फाल्गुनी शेन पीकॉक इंडियाचे या लूकबद्दल आणि मी देसी गर्लचा असल्याचा फिल दिल्याबद्दल धन्यवाद."

यापूर्वी मृणालने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या फर्स्ट लूकसाठी काळ्या रंगाचा मोनोकिनी परिधान केला होता.

ती फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी डिझाइन केलेली साडी नेसली होती.

मृणालने कान्सच्या रेड कार्पेटवर लैव्हेंडर ब्लिंग एम्ब्रॉयडरी साडी घातली होती.

मृणालने काळ्या मोनोकिनीसोबत जेट शाइन ब्लॅक ओव्हरकोट घातला. या ड्रेसमध्ये मृणाल खूपच ग्लॅमरस दिसत होती.

प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या लूकसाठी चाहत्यांकडून मोठी प्रशंसा

मृणाल ठाकूर चमकदार साडीत कान्सच्या रेड कार्पेटवर

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये अनेक सुंदरी पोहचल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही तिच्या हॉट लुकने चाहत्यांना घायाळ केले.

मृणालच्या कान्स डेब्यू लूकचे चाहत्यांकडून खुप कौतुक झाले.
