Cannes 2023 : व्हाईट कटआउट गाऊनमध्ये मृणाल ठाकूरचा जल्वा

कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मधील अभिनेत्री मृणाल ठाकुरचा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे. तिच्या या लूकने तिने चाहत्यांवर मोहिनी घातली आहे.

मृणाल ठाकुरने या सोहळ्यात व्हाईट कटआउट गाउनमध्ये रेड कार्पेटवर आपला जल्वा दाखवला.

यावर्षीच म्हणजे कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकुरने कान्समध्ये पदार्पण केलं.

पहिल्याच वर्षी ती लाईमलाईटमध्ये राहिली तर प्रचंड कौतुक केल जात आहे.

मृणाल ठाकुरने घातलेल्या या वन शोल्डर गाउनवर सेक्विन वर्क केलं होतं.

या हटके लूकवर मृणालने सिल्वर इयरिंग्स आणि रिंग्स घातल्याचं पाहायाला मिळालं.
