Mumbai Delhi Expressway : बारा तासात मुंबई-दिल्ली अंतर होणार पार

जगातील सर्वाधिक लांब अशा मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला हा हायवे जोडेल.

1386 किमी लांबीच्या या 8 लेन एक्स्प्रेसमुळे दोन्ही राजधान्यांमधील अंतर पार करण्यासाठी 12 तासांपेक्षा कमी वेळ लागेल.
