नवनीत राणा यांनी घेतला बैलगाडी चालवायचा आनंद
खासदार नवनीत राणा आपल्या वेगळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असतात.
सध्या त्यांचे बैलगाडी चालवतानाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
मेळघाट येथील मोती माता महायात्रा महोत्सवात सहभागी होतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
यावेळी त्यांनी बैलगाडी चालवण्याचा आनंद घेतला.
नवनीत राणा यांचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
