Operation Valentine च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मानुषीच्या दिलखेचक अदा! पाहा फोटो

Operation Valentine : ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ( Operation Valentine ) या चित्रपटामध्ये वरूण तेज आणि मानुषी छिल्लर एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हा मानुषीचा पहिला तेलगू चित्रपट असणार आहे. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे.

राम चरण आणि सलमान खानच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा ट्रेलर लाँच हैदराबादमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.
