Ajit Pawar यांनी राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.
Saif Ali Khan च्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण 2001 नंतर त्याला रोमॅंटीक हिरो म्हणून ओळख दिली. ‘हम तुम’ साठी त्याला नॅशनल अॅवॉर्डही मिळाला.
Goa Marathi Film Festival मध्ये अजिंक्य देव यांच्या "तु मी आणि अमायरा " व "असा मी तसा मी" या चित्रपटांच्या प्रिमीअर शोचे अनावरण केले गेले.
Amruta Khanvilkar च्या आयुष्यात सुद्धा घडलंय ! 60 आणि 61 मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्या अगदी दिमाखात संपन्न झाला.