बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, तुम्ही धर्मैंद्र यांचे हे फोटो पाहिले का?

“ही-मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांचे काही अनोखे फोटो.

  • Written By: Published:
1 / 8

धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

2 / 8

धर्मेंद्र यांची त्यावेळी चॉकलेट बॉय म्हणून ओळख होती.

3 / 8

धर्मेंद्र यांनी अनेक हिट, सुपरहिट दिले.

4 / 8

साधारण 65 वर्षे अभिनय क्षेत्रात काम केलंं.

5 / 8

अभिनय क्षेत्र गाजवलं

6 / 8

अभिनयातील जोडी

7 / 8

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, तुम्ही धर्मैंद्र यांचे हे फोटो पाहिले का?

8 / 8

अभिनय करताना धर्मैंद्र

Tags

follow us