Bharat Jodo Yatra : लाल चौकातला तिरंगा ते बर्फवृष्टीतही राहुल गांधीचे भाषण, ‘भारत जोडो’ची सांगता

कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज श्रीनगर मध्ये संपली.

श्रीनगर मधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर सांगता सभा बोलविण्यात आली होती.

जेव्हा राहुल गांधी हे भाषणासाठी उभे होते तेव्हाच बर्फवृष्टी सुरू झाली.

बर्फवृष्टीमध्येही राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं.

सभेआधी राहुल गांधी यांनी लाल चौक येथे तिरंगा फडकावला.

यावेळी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी बर्फात खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी बर्फात खेळण्याचा आनंद घेतला.
