Rohit Saraf: रोहित सराफच्या फॅशन स्टेटमेंटवर टाका एक नजर, चाहते होतायत फिदा!

Rohit Saraf’s Style Evolution: फॅशन ट्रेंडच्या जगात रोहित सराफच्या स्टाईल स्टेटमेंटने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. फॅशन ट्रेड सेटर कस बनवायचे हे त्याने कायम दाखवले आहे.

साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित तो कलासी दिसतोय.

रोहित सराफचा पांढऱ्या रंगा सोबत हे निळे डेनिम जॅकेट लूक कमाल दिसतोय.

साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित तो कलासी दिसतोय.

रोहित सराफ चारकोल ग्रे डेनिमसह प्रिंटेड शर्ट मध्ये एकदम मस्त दिसत असून अभिनेत्याने क्लासिक ब्लॅक शूजसह त्याचा लूक पूर्ण केला नाही.

रोहित सराफने एक साधा पण आकर्षक काळा पोशाख परिधान करून त्याच्या शैलीचे विधान केले आहे.
