प्रेक्षकांना भावला सखी गोखलेचा गोड अंदाज; पाहा फोटो
अभिनेत्री सखी गोखले ही तिच्या अभिनयासह फॅशनसाठी देखील ओळखली जाते.
सखी ही ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून ती घराघरात पोहचली.
याच मालिकेत अभिनेता सुव्रत जोशी आणि सखीची मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
