तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकरांच्या साखरपुड्याचे खास क्षण!
Tejaswini Lonari and Samadhan Saravankar यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपूड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
- मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा पार पडला.
-
या साखरपूड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तसेच या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
- त्यांच्या खास साखरपुड्याच्या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांनंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- या भव्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर लवकरच तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर हे लग्नबंधनात अडकणार आहेत.
- तेजस्विनी लोणारीबद्दल सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी या शोमुळे ती घराघरांत पोहचली.
- तर चित्तोड की रानी पद्मिनी या हिंदी मालिकेतून तिने रूपेरी पडद गाजवला आहे.
- त्यानंतर मराठीमध्ये पाऊल टाकत तीने मकरंद अनापुरेसोबर छापा काटा हा सिनेमा केला. तो विशेष गाजला.
- तर नुकतच तिने काही दिवसांपूर्वी कर्करोगाने निधन झालेली अभिनेत्री प्रिया मराठेला स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेत रिप्लेस केलं होतं.
- आता तेजस्विनीने तिचं स्वत: चं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. तसेच ती सामाजित कार्यातही सहभागी होते.









