Maharashtra Budget : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष्यतेखाली झाली बैठक

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष्यते खाली झाली बैठक

राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प बाबत आज प्रदीर्घ बैठक घेतली

या बैठकीत मंत्री मंडळातील सर्व मंत्री यांच्या विभागाची वैयक्तिक बैठक घेतली.
