गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये अजिंक्य देव यांच्या दोन चित्रपटाचा प्रिमियर; पाहा फोटो

- ⦁ अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकतीच गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली.
- ⦁ यावेळी त्यांच्यासोबत अनेक कलाकार मित्र मंडळी उपस्थित होते.
- ⦁ या चित्रपट महोत्सवामध्ये अजिंक्य देव यांच्या दोन चित्रपटाचा प्रिमियर पार पडला.
- ⦁ यावेळी अजिंक्य देव निर्मित “तु मी आणि अमायरा ” व “असा मी तसा मी” या चित्रपटांच्या प्रिमीअर शोचे अनावरण केले गेले.
- ⦁ हा 14 वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आयनॉक्स थिएटर पणजी येथे सुरू आहे.