PHOTO : उद्धव ठाकरे रिफायनरी प्रकल्पग्रस्त बारसू दौऱ्यावर

कातळशिल्प म्हणजे कोकणाला लाभलेले वरदान!

पण दुर्दैव असं की, ही जागासुद्धा रिफायनरी प्रकल्पग्रस्त जागेमध्ये येते.

आज उद्धवसाहेब ठाकरे राजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी बारसू येथील कातळशिल्पांची पाहणी केली.

जागतिक वारसा असलेल्या या शिल्पांच्या जतन आणि संवर्धनासोबत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.

आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्त सोलगाव ग्रामस्थांशी संवाद साधला.

पण सत्तापिपासू सरकारपर्यंत हा आक्रोश कधीच पोहचणार नाही.

कोकणातला भूमीपुत्र आपल्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी आक्रोश करतोय.
