शूटिंग असो वा प्रवास ‘वाचत राहिलं पाहिजे’ World Book Day निमित्त कलाकरांचा संदेश
जागतिक पुस्तक दिना निमित्तानं अभिनेत्री, कवयत्री स्पृहा जोशीच खास पुस्तक कलेक्शन...
रोजच्या धावपळीत हल्ली वाचन तस मागेच पडल आहे पण अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या शूटिंग मधून वेळ काढून वाचण करते.
जागतिक पुस्तक दिनी अभिनेत्री शिवानी शिवानी रांगोळे हिने केलं स्वतःच बुक लाँच !
स्पृहाच पुस्तक कलेक्शन हे अफाट आहे हे तिच्या सोशल मीडिया वरून कळतच.
पुस्तकं दिनाचं औचित्य साधून तिने "कॉफी, रेन्स अँड टुमारो " या पुस्तकाचं ऑनलाईन लाँच केलं आहे.
तिची साहित्या बद्दलची ओढ आणि आपुलकी ही तिच्या विविध कामातून बघायला देखील मिळते.
