World Laughter Day निमित्त सेलिब्रेटी खळखळून हसले; पाहा फोटो…

1 / 5

World Laughter Day निमित्त मराठी आणि हिंदी कलाकरांनी आपल्या भावना व्यक्त करत खळखळून हासण्याचं महत्त्व सांगितलं

2 / 5

यामध्ये स्वप्नील जोशी म्हणाला की, हसत राहून काम केलं की, कामं पटापट होतात. म्हणून हसणं माझ्यासाठी थेरेपी आहे

3 / 5

सध्या स्वप्नील एका वेगळ्या भूमिकेत दिसतोय आणि ते म्हणजे निर्मिती ! अभिनयाच्या सोबतीने निर्मिती विश्वात त्याने पदार्पण केलं

4 / 5

तर जागतिक हास्य दिनानिमित्त अभिनेत्री स्पृहा जोशीचं गोड हास्य प्रेक्षकांना मोहित करून गेलं आहे.

5 / 5

तर मराठीसह हिंदीतील अभिनेत्री झरिन खान हीने देखील सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube