Ronaldo Practice : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फिटनेस पाहून थक्क व्हाल, शेअर केले व्यायाम करतानाचे फोटो

फुटबॉल जगतातील एक दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. तो 37 वर्षांचा असूनही त्याचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.

फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या अल् नासर क्लबकडून खेळत आहे.

फुटबॉल इतिहासीतील सर्वात मोठी डिल करुन रोनाल्डो या क्लबमध्ये गेला. तब्बल 200 मिलीयन युरोजमध्ये ही डिल झाली.

दरम्यान फुटबॉल विश्वचषकात पोर्तुगालचा संघ विजय मिळवू शकला नाही, पण त्यानंतर रोनाल्डोने इतिहासातील सर्वात मोठी डिल करत अल नासिर क्लबमध्ये प्रवेश केला.
