फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 23 जणांचा होरपळून मृत्यू

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 23 जणांचा होरपळून मृत्यू

Firecracker Factory Blast : थायलंडमधील सुफान बुरी येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात (Firecracker Factory Blast) मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत तब्बल 23 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात 23 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारखान्यातील काही जणांचा अजून शोध लागलेला नाही. त्यामुळे येथे शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे.. 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज