Israel Palestine Conflict : …म्हणून अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी, जाणून घ्या अमेरिका अन् ज्यू कनेक्शन
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
…म्हणून अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी
इस्त्रायल आणि हमास यांच्या तील संघर्ष पाच-सहा दिवस झाले तहीही हा संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीय. उलट दिवसेंदिवस हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका हे महासत्ता असणारं राष्ट्र तर ठामपणे इस्त्रालयच्या पाठिशी उभं आहे.
Sonu Sood चा आणखी एक सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल करणार
तुम्हाला वाटेल तेलाच्या कारणामुळे अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिलाय. पण थांबा फक्त तेल नाही तर आणखी एक खास कारण यामागे आहे. ते म्हणजे फेसबुस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, डेल यासारख्या कंपन्या तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की, या कंपन्यांचा इस्त्रायल आणि या कंपन्यांचा काय संबंध? हो संबंध आहे. तो असा की, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा हमास यांचा संघर्ष आहे तो ज्यु विरूद्ध अरब असा आहे. त्यात भांडवलशाही अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेतील फेसबुस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, डेल यांसह अनेक कंपन्यांचे मालक हे ज्यु आहेत.
एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर
पाहुयात कोण-कोण आहेत. हे ज्यु बिझीनेसमन्स. जागातील टॉप सर्ज इंजिन कंपनी गुगलचे मालक लॅरी पेज, नामी सोशल मीडिया फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग तसेच ते इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप थ्रेड्सचेही ते मालक आहेत. मायक्रोसॉफ्टचे मालक स्टिव्ह वॉलमर, कम्पुटर बनवणारी कंपनी डेलचे मालक मायकल डेल. जगात धुमाकुळ घालणाऱ्या एआय तंत्रज्ञान कंपनी ओपन एआयचे मालक सॅम ऑल्टमन, ऑरॅकलचे मालक लॅरी एलिसन, आणखी एक कंपनी आहे ब्लूमबर्ग जिचे मालक आहेत मायकल ब्लूमबर्ग हे सगळे लोक ज्यु आहेत.