ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला असे राऊत म्हणाले आहेत.
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. तब्बल 26 वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. सकाळी 11 वाजताच्या आकडेवारीनुसार, 70 पैकी भाजपने तब्बल 40 तर आम आदमी पक्षाने 30 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतरआता इंडिया आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला […]
दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांतही भाजपा जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. काही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
अब्जाधीश गौतम अदानी यांनी मुलाच्या लग्नप्रसंगी थोडेथोडके नाही तर तब्बल 10 हजार कोटी रुपये दान केले आहेत.
दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाची धुळधाण करत भाजपने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) दणदणीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 70 पैकी तब्बल 46 जागा जिंकताना दिसत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला अवघ्या 24 जागांवर […]
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवार) पार पडत आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मोजणीला सुरूवात झाली. यात हाती आलेल्या कलांनुसार भाजपने सरशी मारली आहे. 70 पैकी भाजपने 43 जागांवर सरशी मारली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष 25 जागांवर अडकला आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर यश मिळताना दिसत आहे.(BJP leads in Delhi […]