काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेस पक्षाला जागा दाखवलीयं. ते लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
PM Modi यांच्या भाषणात विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना चांगलेच खडसावले
फुलराईत भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यात एक पुरुष, 19 महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना लोकसभेत समाजवादी पक्षाचे प्रमुख खासदार अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासर भाजपवर टीका केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आता ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.