Siddaramaiah On PM Modi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी (20 मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्यासह राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही शपथ घेतली, जे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळून काम करण्याची आशा व्यक्त केली. खरं तर, पीएम मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री […]
Karnataka Oath Ceremony : कर्नाटकात काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर आज (दि.20) मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांच्याशिवाय आजच्या सोहळ्यात 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केएच मुनिअप्पा, जी परमेश्वरा, प्रियांक खरगे, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली आणि बीझेड जमीर अहमद खान यांचा समावेश आहे. मात्र, […]
बंगळुरु : काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले. बंगळुरुमधील श्री क्रांतीवीरा मैदानावर सिद्धरामय्या यांच्यासह डी. के. शिवकुमार आणि ८ आमदारांचा शपथविधी आज (२० मे) पार पडला. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांची खास उपस्थिती होती. काँग्रेस आणि मित्रपक्षांचेही अनेक बडे नेते, मुख्यमंत्र्यांनी या शपथविधी सोहळ्याला […]
Karnataka New CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या (Siddaramaiah) विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाची (Karnataka New CM) शपथ घेतली. डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला डावलून काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यामागे काही खास कारणे आहेत. या कारणांचा विचार करूनच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्यांची निवड केली. शेतकरी परिवार […]
Karnataka New Cabinet Meeting: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले होते. मुख्यमंत्री कोण होणार हा घोळ मिटल्यानंतर काँग्रेसने कर्नाटकात सरकार स्थापन केले आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 5 आश्वासने पूर्ण […]
Jarakiholi Brothers MLA : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसनं (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. […]