Dahi Circular : दक्षिणेकडची राज्य म्हटलं भाषा अन् संस्कृतीचा प्रचंड अभिमान. त्यांच्या या अस्मितेला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला की तेथील लोक चवताळून उठतात. हिंदी भाषेला तर पराकोटीचा विरोध. तामिळनाडू, केरळ या राज्यात तर हिंदी बोलणे अन् समजणे मोठे दिव्यच. हिंदी भाषा थोपण्याचा म्हणा किंवा हिंदी शब्दाच्या वापराबाबत थोडे जरी काही घडले तर येथे थेट […]
शिवपूर : पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दिवशी सुरू झालेला गोंधळ थांबत नाही. शुक्रवारी (31 मार्च) पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. हावडा येथील शिवपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. यापूर्वी गुरुवारी हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यादरम्यान अनेक वाहने जाळण्यात आली. एक दिवस आधी झालेल्या हिंसाचाराची परिस्थिती दाखवण्यासाठी एबीपीची टीम शिवपूरला पोहोचली असताना […]
Share Market Investment: मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये (Share Market) सामान्य नागरिकांपासून मोठे गुंतवणूकदार आपले नशीब फुलवत आहेत. परंतु देशामध्ये धोरणे बनवणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवून (Share Market Investment) मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत का ? यासंदर्भामध्ये केंद्र सरकारने (Central Govt) आयएएस, आयपीएस आणि आयएफएस यांच्याकडून हिशेब मागवला […]
नवी दिल्ली : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गुरुवारी (30 मार्च) ला आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात 3,016 रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे. जगभराच XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात […]
हावडा : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती होती. काल अचानक संभाजीनगरमधील किराडपूर भागात दोन गटात मोठा राडा झाला. अशातच आता पश्चिम बंगालच्या हावडा (Howrah) येथंही आज रामनवमीच्या उत्सवादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक वाहने जाळण्यात आली, दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नवीन संसद भवनाची (New Parliament House) आज अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवादही साधला. नवीन संसद भवनाच्या आकस्मिक पाहणीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी या इमारतीच्या परिसरात एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांची […]