नवी दिल्ली : भारत जोडो (BHARAT jodo) यात्रेपासून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले. मात्र, त्यानंतर त्यांच्या अडचणीत कायम वाढ होत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खरंतर राहुल गांधी हे कायम आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्यं ही कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. […]
नवी दिल्ली : मानहानी प्रकरणात क्रॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच आता लोकसभेच्या हाऊसिंग कमिटीने त्यांना त्यांचं निवासस्थान खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यांनी ही नोटीस स्विकारली आहे. राहुल गांधी आता पर्यंत 12, तुघलक लेन, नवी दिल्ली येथे राहत होते. हा […]
इंदूरनंतर आंध्रप्रदेशात मोठा अपघात, मंदिराला लागली भीषण आग लागली आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल मंदिराला ही आग लागली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंदिरामध्ये रामनवमीच्या ऊत्सवासाठी मंडप घालण्यात आला होता. शॉर्ट सर्किटमुळे मंडपाला आग लागली आहे. ही आग लगोलग सर्व मंडपभर पसरली आहे. आग लागल्यानंतर भाविकांना लगेचच बाहेर काढण्यात आले आहे. […]
Indore : देशभरात आज रावनवमी उत्सवाची धूम असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मात्र एक दुर्घटना घडली आहे. शहरातील पटेल नगरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात असलेल्या विहीरीवरील छत खचल्याने 50 पेक्षा जास्त लोक या विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्या या लोकांना बाहेर काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. घटना घडल्यानंतरही अग्निशम दल आणि अम्ब्यूलन्स वेळेत पोहोचले नाहीत. […]
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. ‘रायझिंग इंडिया समिट 2023’ मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कमकुवत केल्याबद्दल काँग्रेससह […]
Lalit Modi Attack On Rahul Gandhi : मोदी आडनावावरून टीका केल्यानंतर खासदारकी रद्द झालेल्या राहुल गांधींच्या मागील अडचणी काही केल्या संपताना दिसून येत नाहीयेत. एकीकडे खासदारकी गेल्यानंतर मोदी सरकारविरोधात देशभरात आक्रमकता दिसत असतानाचा आता यावादात फरार ललित मोदीची एन्ट्री झाली आहे. त्यांनी राहुल गांधींना पप्पू म्हणत इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल गांधींच्या अडचणी […]