नवी दिल्ली : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (No confidence Motion) आणू शकतात. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यांनतर काँग्रेससह संपूर्ण विरोधक आक्रमक झाले आहे. […]
नवी दिल्ली : आधार कार्ड व पॅन कार्ड (PAN-Aadhaar) लिकिंगबाबत सरकारने मोठी माहिती दिली आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत होती. मात्र आता सरकरने नागरिकांना दिलासा देत यामध्ये मुदतवाढ दिली आहे. आधार व पॅन लिंकिंगसाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
2009 ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. देश तुमच्या बापाचा माल आहे का? असं म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी एक ट्विट करून जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची […]
Amit Shah on Population : देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत असून 130 कोटींच्याही पुढे गेली आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही. आता सररकारमधील मंत्रीच लोकसंख्या देशापुढचे आव्हान नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी असेच एक वक्तव्य केले आहे असोचेमच्या वार्षिक सत्र ‘भारत […]
वॉशिंग्टन : H-1B व्हिसाधारक कामगारांना 60 दिवसांच्या आत देश सोडावा लागणार असल्याचं मानणं चुकीचं असल्याचं युएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या दरम्यान ही टिप्पणी आली आहे. खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स USCIS ने म्हटलं, ज्या H-1B कामगारांना काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे […]