एनसीईआरटी बोर्डचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार आहे. याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे एनसीईआरटी बोर्डच्या सर्व पुस्तकांमध्ये बदल केला जाणार आहे. हा नवीन बदल 2024-2025 साली लागू केला जाणार असल्याची माहिती आहे. New NCERT textbooks in accordance with New Education Policy likely to be introduced from […]
India ChatGPT : आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट्स चॅटजीपीटी आणि बार्ड जोरात सुरू आहेत. अलीकडेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या टीकेनंतर भारत स्वतःचा चॅटबॉट (Chatbot) आणणार आहे, अशी माहिती दिली जात आहे. एका अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, काही काळ थांबा, लवकरच मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. भारताच्या आयटी मंत्री अश्विनी […]
Atique Ahmed Police Arrest : उत्तर प्रदेशचा गँगस्टर अतीक अहमदला उत्तर प्रदेश पोलिस गुजरातच्या साबरमती जेलमधून उत्तर प्रदेशमध्ये घेऊन येत आहेत. 28 मार्च रोजी अतीक अहमदला प्रयागराजच्या एमपी एमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी त्याला गुजरातमधून घेऊन येत असताना त्याची गाडी पलटणार असे बोलले जात आहे. उमेश पाल हत्याकांडामध्ये अतीक अहमदचे नाव समोर आले […]
कर्नाटक : कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरून सोमवारी (२७ मार्च) भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (Former Chief Minister BS Yeddyurappa) यांच्या घराबाहेर निदर्शने आणि दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी बंजारा समाजातील काही आंदोलकांवर कारवाई केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाविरोधात समाजाचा निषेध करण्यात येत आहे. आंदोलन करताना […]
एलआयसीचे, एसबीआयचे भांडवल अदानीकडे आणि आता ईपीएफओचे भांडवलही अदानीकडे. ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पुन्हा विचारला आहे. राहुल गांधी आज एक ट्विट करून पुन्हा एकदा अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. LIC की पूंजी, अडानी को!SBI की पूंजी, अडानी को!EPFO […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले. अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी आणि राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा निषेध करण्यासाठी काळे कापड परिधान करून संसदेत सर्व खासदार आल्याचं काँग्रेस […]