West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय 5 एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. हिंसाचाराच्या घटनांबाबत उच्च न्यायालयानेही पोलिसांना फटकारले आहे. त्यावर नियंत्रण का ठेवता आले नाही, कारण मिरवणूक त्यांच्या परवानगीनेच निघाली होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी याचिका […]
नवी दिल्ली : सीबीआयला (CBI) ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित हीरक महोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी उपस्थिती लावली. आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सीबीआयच्या सहा दशकांच्या प्रवासाबद्दल आणि पुढील आव्हानांविषयी चर्चा केली आहे. एकाही भ्रष्ट्रचाऱ्याला सोडू नका, असा त्यांनी सीबीआयला सांगितलं. मोदींनी सीबीआयला सांगितले की, ‘तुम्हाला कुठेही थांबण्याची […]
उत्तर प्रदेशात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळून काय होणार? असा खोचक सवाल समाजवादी पार्टीचे आमदार नवाब इकबाल मेहमुद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नसल्याचा निर्णय योगी सरकारकडून घेण्यात आला आहे. Eknath Shinde : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीनगरमध्ये बसले भारताचा इतिहास […]
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलेलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील इंग्रजांची माफी मागितली होती.’ असा दावा केला आहे. त्याचबरोबर पुढे अनुराग ठाकूर असं देखील म्हणाले की, […]
नवी दिल्ली – मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नुकतेच लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी गुजरातमधील सुरत न्यायालयात (Surat Court) जाऊ शकतात. येथे ते आपल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. गांधींनी आपल्या याचिकेत ‘मोदी आडनाव’ […]
Corona Update : देशभरात आटोक्यात आलेल्या कोरोना (Corona) विषाणूचा वेग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात 3 हजार 824 नवीन रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. याबरोबरच सक्रिय रुग्णांची संख्याही 18 हजार 389 पर्यंत पोहोचली आहे. या विषाणूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील […]