BBC Income Tax Raid – बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर छापे सुरूच आहेत. या कारवायांमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी मोदी सरकार सडकून टीका सुरू केली आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर या प्रकरणावर आता भारतीय जनता पार्टीनेही (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी […]
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसी ( BBC ) या वृत्त संस्थेच्या दिल्ली व मुंबईच्या कार्यालयावर आज सकाळी आयकर विभागाने ( Income Tax ) धाड टाकली आहे. ही धाड नसून चौकशीसाठी सर्वे असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ( Narendra Modi ) ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ ही डॉक्यूमेंट्री प्रसिद्ध […]
BBC : बीबीसीच्या ‘India: The Modi Question’ या माहितीपटावरून भारतासोबत ब्रिटनमध्येही राजकारण तापले आहे. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी दावा केला आहे की “डॉक्युमेंट्रीमध्ये अतिशयोक्ती केली गेली आहे. एवढेच नाही तर त्यांना याला ‘वाईट पत्रकारिता’ असेही संबोधले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ब्लॅकमन म्हणाले, ‘बीबीसी ब्रिटीश सरकारचे विचार प्रतिबिंबित करत नाही.’ ब्लॅकमन म्हणाले की ही मालिका […]
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्ली व मुंबईतील ऑफिसवर आयकर विभागाने ( Income Tax ) छापा टाकला आहे. आयकर विभागाने ही धाड नसून सर्वेक्षण असल्याचे सांगितले आहे. यावरुन आता अनेकजण सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ( Jairam Ramesh ) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणत, त्यांनी […]
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्लीतील ऑफिसवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात 60-70 लोकांची टीम दाखल झाली आहे. बीबीसी कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही आवारात प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी नाही. दरम्यान आयकर विभागाकडून हा छापा नसून हे सर्वेक्षण आहे. आयकर विभागाकडे तक्रार झालेल्या […]
दिल्ली – आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची चर्चा देशभरात सुरू आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केले. २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार मानता का, असा प्रश्न शहा (Amit Shah) यांना विचारण्यात […]