नवी दिल्ली : हरियाणातील झज्जरमधील खेडी खुम्मर गावात राहणाऱ्या निक्की यादवची (Nikki Yadav) तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरात प्रियकर साहिल गेहलोतने (Sahil Gehlot) गर्लफ्रेंड निक्कीची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. गर्लफ्रेंड निक्की यादवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपी साहिल गेहलोत (24) याला […]
नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol) व डिझेलचे (Diesel) दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या किमती (Petrol and Diesel) स्थिर असल्या तरी उच्च पातळीवर पोहोचलेल्या आहेत. गेल्या काही महिन्याअगोदर केंद्र सरकारनं (Central Government) पेट्रोल- डिझेलवर असलेल्या उत्पादन शुल्कात घट करत पेट्रोल- डिझेलच्या किमतींत घट केली. तेव्हापासूनच देशात दर स्थिर आहेत. असं राहून […]
राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर दुसऱ्या शिंदे दिवशी गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आज तिसऱ्या दिवशी युक्तिवाद होत आहे.
नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार 2021-22 मध्ये भाजपला 614 कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला 95 कोटी रुपये मिळाले. गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या 20 हजारांहून अधिक देणग्या 780.77 कोटी होत्या, ज्या एकूण 7141 डोनेशन्समधून प्राप्त झाल्या होत्या. भाजपने 4,957 देणग्यांमधून एकूण 614.63 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यानंतर […]
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये (Tripura Elections )आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 28 लाखांहून अधिक मतदार 269 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, डावे, टिपरा मोथा, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष या निवडणुकीत भाग घेत […]
नवी दिल्ली : साहिल गेहलोतने चौकशीच्या दरम्यान पोलिसांना (Delhi Police) सांगितले की, त्याचे लग्न ठरल्याचे समजल्यावर निकीने त्याला सांगितले होते की आपण सोबत जगू शकत नाही… एकत्र मरू शकतो. (Delhi Murder Case ) यावरून ९ फेब्रुवारीच्या रात्री या प्रकरणावरून दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. निक्की म्हणाली तुमच्याकडे तीन मार्ग आहेत. एक तर माझ्याशी लग्न कर […]