कराची : पाकिस्तानातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कराची या शहरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांकडून देखील गोळीबार करण्यात आला. यामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या पाच दहशतवादी आणि इतर चार लोक मारले गेले. सध्या पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण वाढलं असाताना आणखी एका दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा हादरलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी […]
नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून वाद काही त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. मस्क यांच्या भूमिकेवरुन ट्विटर आणि ट्विटर बाहेरील जगतात वादंग उठले आहे. त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत असतांनाच मस्क यांनी भारतातील ट्विटरचे कार्यालये बंद (Twitter offices closed) करण्याचा निर्णय घेतला. ट्विटरने शुक्रवारी (दि.१७) सकाळी […]
भोपाळ : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. मध्यप्रदेशातील भोपालजवळ सिहोरच्या कुबेश्वर धाम (Kubeshwar Dham) येथे दरवर्षी रूद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पंडीत प्रदीप मिश्रा (Pandit Pradeep Mishra) हे या महोत्सवाचे आयोजित करत असतात. यंदाही या महोत्सवात रुद्राक्ष मिळविण्यासाठी देशभरातून लाखोंची गर्दी झाली आहे. मोफत रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम असल्याने राज्यातूनही हजारोच्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धामला […]
लडाख : लडाखचे पर्यावरणवादी व इंजिनिअर सोनम वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याच दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की, केंद्र शासित राज्य असल्याने लडाखमध्ये सरकारला विरोध करण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. सोनम वांगचुक यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत लडाख पर्यावरण विषयक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, 2019 मध्ये […]
Air India : एअर इंडिया (Air India) ८४०विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासामधील सर्वात मोठा करार राहणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून ४७० बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याअगोदर मिळाली होती. मात्र आता एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानाविषयी कराराबाबत मोठी अपडेट देण्यात आली. यानुसार एअर […]
Sachin Tendulkar & Surya : जय भीम फेम अभिनेता सुर्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एक फोटोे शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसून येत आहे. सुर्याने आपल्या इन्टाग्राम हॅंडलवरुन हा फोटो शेअर करत सचिन तेंडुलकरबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे. View this post on Instagram A post […]