कर्नाटक : कर्नाटकातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. दोन्ही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केल्यानंतर कर्नाटक सरकारकडून दोन्ही अधिकाऱ्यांची कोणतीही पोस्टिंग न देता कर्नाटक सरकारने त्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी डी रुपा मुदगील (IPS officer D Roopa) आणि आयएएस रोहिणी सिंदुरी (IAS Rohini Sindhuri) यांची बदली करण्यात आलीय. Maharashtra Politics : […]
लखनौ : अर्थव्यवस्थेला (economy) गती देण्यासोबतच आर्थिक शिस्त पाळणे हे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, कर्जाचा वाढता बोजा पाहता याबाबतीत राज्य सरकारचं धोरण आणि कामगिरी काहीशी लवचिक राहिल्याचं दिसून येते. 2017-18 या आर्थिक वर्षात राज्य सरकारवर एकूण कर्जाचा बोजा हा 4.45 लाख कोटी रुपये होता. तर 2020-21 पर्यंत कर्जाचा बोजा वाढून तो सुमारे 5.65 […]
नोएडा : आयकर विभागाने (Income Tax Department) मंगळवारी युफ्लेक्स लिमिटेडच्या (Uflex Limited)64 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. (IT Raid On Uflex Limited) दरम्यान, युफ्लेक्स शेअर्स NSE वर 473 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या […]
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी मिळाली आहे. वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख तथा खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंग याने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. इंदिरा गांधींसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत करू, अशी धमकी त्याने दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तो म्हणाला, की पंजाबमधील […]
आसाम : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यासह सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (Guwahati Crime) दरम्यान खून करुन मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवल्याची माहिती समोर आली. (Assam Murder) आसामच्या गुवाहाटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Assam Crime) आरोपी महिलेच्या प्रियकराचा देखील या खूनात सहभाग होता. यामुळे अनैतिक संबंधांमधून हे खून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. […]
महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ झाल्यांनतर आता बिहारमध्येही मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटले आहेत. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. […]