नवी दिल्ली : केंद्र सरकारनं (Central Government) शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी (School Admission) बालकांचं वय निश्चित केलंय. नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. शिक्षण मंत्रालयानं (Education Ministry)सर्व राज्य (States)आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केलाय. त्यानुसार आता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचं वय सहा वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे. […]
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाकडून (Indian Amry) अग्निवीर (Agniveer)भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलाय. आता मानसिक स्वास्थ (mental health)आणि शारीरिक स्वास्थाचा (Physical health)योग्य समतोल राखण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल केल्याची माहिती समोर आलीय. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.22) याबाबतची माहिती दिलीय. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणारंय. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ असणाऱ्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन शुक्ला (Former Justice SN Shukla) आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या वतीने असे सांगण्यात आले की, शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा 2.45 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या मिळवली आहे. सीबीआयने सांगितले की, निवृत्त न्यायमूर्ती शुक्ला यांच्यावर उच्च न्यायालयात […]
उज्जैन : उज्जैनमध्ये रामकथा सांगण्यासाठी आलेले प्रख्यात हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास (Dr. Kumar Vishwas) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आणि डाव्या विचारसरणीला निरक्षर म्हटले. अर्थसंकल्पावर बोलताना कुमार विश्वास यांनी हे संघावर ही टिप्पणी केली आहे. त्यांचे संघावर केलेली टिप्पणी ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक हसले आणि त्यांनी कुमार विश्वास यांच्या टिप्पणीवर टाळ्या वाजवल्या. उज्जैनच्या […]
मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांना एका दिवसात हजारो कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (market cap)आज तब्बल ८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. कालच्या पातळीच्या तुलनेत […]
नवी दिल्ली : दिल्लीतील खळबळजनक निक्की यादव हत्या प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला. (Nikki Yadav case) या हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोत पोलिसांसमोर अनेक धक्कादायक गुपिते उघड करत आहे. आरोपी साहिलने पोलिसांना सांगितले आहे की, त्याचे आणि निक्की यांनी आर्य समाजाच्या मंदिरात लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा दावा आहे की, निक्की त्याला लग्नाचे प्रमाणपत्र […]