नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने झालेल्या अपघातात 13 जण ठार तर 50 हुन अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमींमधील 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी […]
नवी दिल्ली : नुकतीच दिल्ली महापालिकेत (Delhi Municipal Corporation) महापौराची निवड झाली आहे. मात्र त्यानंतरही सभागृहात गदारोळ पाहायला मिळतोय. स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि आम आदमी पार्टीच्या (AAP) नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांचे नगरसेवक एक-दुसऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत होते, एकमेकांचे केस ओढत होते. आज स्टँडिंग कमिटी निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीदरम्यान थेट मारहाण […]
रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते पोहोचले आहेत. या अधिवेशनाला राहुल गांधी आणि सोनिया गांधीही उपस्थित होते. सुकाणू समितीच्या बैठकीत CWC निवडणुका होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार सर्वानुमते देण्यात आले आहेत. विषय समितीच्या बैठकीत राजकीय, […]
नवी दिल्ली : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) उस्मानाबादचे ‘धाराशिव’ (Dharashiva) असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी […]
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण हे कधीही वर्क फ्रॉम होमचे समर्थक राहिले नाहीत. पण आत त्यांनी मूनलाइटिंगचाही विरोध केला आहे. मूनलाइटिंग म्हणजे एकाच वेळी दोन नोकर् करणे. नारायण मूर्ती हे २३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’ कार्यक्रमात ते वर्क कल्चर बद्दल बोलले. ते म्हणाले की आळसाला सामोरे जावे लागेल आणि भारतात प्रामाणिक कष्ट करणाऱ्या […]
शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मेघालयातील निवडणूक (Meghalaya Election) प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. शिलाँगमधील निवडणूक सभेत विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान (Prime Minister) मोदी म्हणाले की, ते म्हणतात की मोदी तुमची कबर खोदतील आणि देश म्हणतो की मोदी तुमचे कमळ फुलणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत […]