कोलकाता : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले असून त्याचे नाव बदलून ‘युगा लॅब्स’ करण्यात आले आहे. (TMC Twitter) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक (TMC Twitter Account) झाल्याची माहिती मिळत आहे, विशेष म्हणजे, ट्विटर अकाऊंटवर कोणतीही विशिष्ट […]
नवी दिल्ली : सध्या जगात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटना घडत आहे. यातच भारतातही एका ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी मणिपूरजवळील बिष्णुपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या बिष्णुपूरपासून 11 किमी पश्चिम-वायव्यला होता. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:46 वाजता भूकंप पृष्ठभागापासून 25 […]
बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज बेळगावी येथे एका सभेला संबोधित करतांना काँग्रेसवर सडकून टीका केली. छत्तीसगडमधील अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटकला कॉंग्रेसने अपमानित केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, मी मल्लिकार्जुन खर्गेंचा (Mallikarjun Kharge) खूप आदर करतो. रायपुरमध्ये काँग्रेसचे जे अधिवेशन सुरू होते, त्यात खर्गे सर्वात ज्येष्ठ […]
नवी दिल्ली : मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI) आठ तासाच्या चौकशीनंतर काल रात्री अटक केली. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने न्यायालयाकडे सिसोदियांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयने केलेल्या कोठडीची मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे. जुलै 2022 […]
सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) काँग्रेसचे ( Congress ) नेते पवन खेडा ( Pawan Kheda ) यांना 3 मार्च पर्यंत अंतरिम जामीनसाठी सवलत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 3 मार्च 2023 पर्यंत खेडा यांची सुनावणी टाळली आहे. न्यायालयाने खेडा यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेश व आसाम सरकार यांना वेळ दिला आहे. या निर्णयामुळे […]
दिल्ली : दिल्लीचे ( Delhi ) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodiya ) यांना काल रविवार रोजी सीबीआयने (CBI ) अटक केली आहे. त्यांना आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष जज एमके नागपाल हे या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात निदर्शने केली आहेत. […]