Pakistan Interim PM: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची औपचारिक शिफारस करणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत आहे. एआयवाय न्यूज, डेली पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, शेहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर जलील अब्बास जिलानी काळजीवाहू पंतप्रधान होऊ शकतात. जलील अब्बास जिलानी हे पंतप्रधान […]
Imran Khan arrest : तोशाखान्यात (सरकारी खजिन्यात) ठेवलेल्या भेटवस्तूंचा पाकिस्तान सरकार लिलाव करणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. या भेटवस्तूंच्या लिलावातून जमा होणारी रक्कम गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांनी […]
Pakistan Politics: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नुकतीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली होती. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर ते पाकिस्तान नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस करणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले आहे. इस्लामाबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “उद्या आमच्या […]
US Congressman Ro Khanna : देशभरात 77 व्या स्वातंत्र्यदिनाची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी दिल्लीतील स्वातंत्र्याच्या सोहळ्याला अमेरिकन काँग्रेस खासदार रो खन्ना आणि मायकेल वॉल्ट्ज उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही खासदार अमेरिकेतील इंडिया कॉकसचे सदस्यही आहेत. ही इंडिया कॉकस अमेरिकेचे भारताबाबतची रणनीती आणि विचार ठरवण्यात मदत करते. पंतप्रधानांचे भाषण ऐकणार, राजघाटावरही जाणार लाल किल्ल्यावरून पंतप्रधान […]
Facebook Meta : फेसबुकची पॅरेंन्ट कंपनी मेटा गेल्या काही दिवसांपासून तिच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आहे. त्यात आता मेटाला दर दिवशी तब्बल 82 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपनीला हा दंड ठोठावण्यामागे सोशल मिडीयावर युजर्सच्या डेटा प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून ठोठावण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत ही कंपनी अशा प्रकारे युजर्सच्या डेटा प्रायव्हसीचं उल्लंघन होत राहिल […]
New covid variant : जगभरात कोरोनाचा कहर थांबला असला तरी गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये नव्या व्हेरिएंटची लक्षणे दिसू लागली आहेत. आता कोरोनाचा EG.5.1 हा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये वेगाने पसरत आहे. या व्हेरिएंटला एरिस असे नाव देण्यात आले आहे. आता ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. ह्या नवीन […]