वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी येथील संसदेत हिंदू राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समविचारी खासदारांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाचे द्वेष आणि कट्टरतावादापासून संरक्षण करणे, हा याचा उद्देश आहे, असे ठाणेदार म्हणाले. कॅपिटॉल हिल येथे आयोजित पहिल्या हिंदू-अमेरिकी संमेलनात बुधवारी (ता. 14) रोजी ठाणेदार […]
Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीसच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (१४ जून) रोजी एक जहाज बुडाल्याने 79 जणांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना अलीकडच्या काळातील सर्वात धोकादायक बोट अपघातांपैकी एक मानली जाते. बोट बुडाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. युरोपियन रेस्क्यू हेल्पिंग चॅरिटीच्या मते, […]
Austrailia : संसद ही प्रत्येत देशाची गरिमा असते. या ठिकाणी देशाच्या हिताचे निर्णय घेतले जातात. लोक आपल्या प्रतिनिधींची निवड करुन याठिकाणी पाठवतात. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये एक लाज आणणारी घटना घडली आहे. एका महिल्या खासदाराचे अश्रू मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. खासदार लिडिया थोर्पे यांनी रडत-रडत भर संसदेमध्ये गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी थेट लैंगिक शोषण […]
Achalpur Market Committee : शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्यापासून वाचवण्याचे काम बाजार समित्या (Market Committees) करत असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी वजनकाटा यामध्ये 10 किलोचा तफावत असल्याचे समोर आलं होतं. आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Achalpur […]
YouTube New Policy : युट्यूब (YouTube)हे उत्पन्नाचेही एक उत्तम साधन आहे. आज-काल अनेक लोक YouTube च्या माध्यमातून मोठी कमाई करतात. अनेकांचा व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करणं हा पेशाच झाला आहे. बरेच लोक कोणतेही काम न करता YouTube साठी कंटेंट तयार करून चांगले पैसे कमवत आहेत. पण, युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावणं हे तितकचं अवघडही आहे. कारण, […]
जगभरात आपण पत्नी-पत्नीच्या प्रेमाच्या कहाण्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. तर, अनेकदा पती-पत्नीमधील वाद झालेलेदेखील ऐकले असतील. यातील काही घटना या अतिशय भयानक अशा असतात ज्या ऐकतानाही अंगावर अक्षरक्षः शहारे येतात. अशाच एका निर्दयी पत्नीची स्टोरी समोर आली आहे. यात या महिलेने पहिले तिच्या पतीची हत्या केली आणि त्यानंतर तिने गुगलवर लग्जरी जेल शोधले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान […]