तब्बल 111 वर्षांपासून समुद्रात पडून असलेलं टायटॅनिक जहाजाला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. परंतू जहाज बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिकांनी केलेले प्रयत्न फेल ठरले आहेत. वैज्ञानिकांनी आत्तापर्यंत कोणते प्रयत्न केले आहेत. जहाज बाहेर न येण्याची कारणे कोणती आहेत. हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. ‘…ते कृत्य डोक्यात गेले’, विनेश फोगटने योगेश्वर दत्त आणि बृजभूषण सिंगवर ओढले […]
Adani Group Stocks: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतातील शेअर बाजाराची नियामक सेबी आधीच अदानी समूहाविरुद्ध चौकशी करत आहे. शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट (Hindenburg report) समोर आल्यानंतर, अमेरिकन एजन्सी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन गुंतवणूकदारांना डिस्क्लोजर मध्ये समूहाने कोणती माहिती शेअर केली […]
Missing Submarine : 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी टायटन पाणबुडी ही अटलांटिक महासागरात बुडाली आहे. ‘ओशन गेट’ या कंपनीच्या मालकीची असलेल्या ‘टायटन’ असं या पाणबुडीचं नाव होत. 18 जूनला ही पाणबुडी अटलांटिक महासागरात गेली असता 2 तासांतच तिचा संपर्क तुटला होता. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. आता […]
PM Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौराही चांगलाच गाजत आहे. या दौऱ्यात असे काही प्रसंग घडत आहेत ज्यांची चर्चा देश विदेशात होत आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद […]
PM Modi America Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, सध्या सगळीकडे या दौऱ्याची बारकाईने दखल घेतली जात असून, जगभरातील अनेक देश या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. मोदींचा कुठलाही दौरा म्हटलं की, त्याची चर्चा होतेच मग तो दौरा भारतातील असो की, परदेशातील. आता अमेरिकेच्या संसदेत पार पडलेल्या मोदींच्या भाषणासोबतच त्यावेळी घडलेल्या गोष्टींची […]
Ilhan Omar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर अमेरिकेच्या दोन महिला खासदारांनी बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकणाऱ्या खासदारांमध्ये रशिदा तलैब (Rashida Talib) यांच्यासह इल्हान उमर यांचाही समावेश आहे. इल्हान उमर (Ilhan Omar) यांची भारत किंवा पीएम मोदींना विरोध करण्याची ही पहिलीच वेळ […]