Pakistan : पाकिस्तानात महागाईने जनता हैराण झाली आहे. त्यातच आता सरकारने घेतलेल्या निर्णयाने महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कार्यवाहक सरकारने पेट्रोल 14.91 रुपये प्रति लिटर आणि हाय स्पीड डिझेल दरात 18.44 रुपये वाढ केली आहे. पाकिस्तानी अर्थमंत्रालयाने याबाबत एक ट्विट केले आहे. पेट्रोलची किंमत 305.36 रुपये प्रति लिटर […]
X New Feature : इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात सूत्र आल्यानंतर ट्विटरमध्येच बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यांनी ट्विटरचे नाव आणि लोगो दोन्ही बदलले. त्यानंतर आज मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग (Audio video calling) सुविधा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर देखील उपलब्ध असेल. मस्क यांनी त्यांच्या अधिकृत X […]
Yevgeny Prigozhin: वॅग्नर ग्रुपचे (Wagner Group) प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचे निधन झाले आहे. खुद्द रशियाने (Russia) याला दुजोरा दिला आहे. प्रीगोझिन यांना मंगळवारी रशियातील सेंट पीटर्सबर्ग (Saint Petersburg) शहरात दफन करण्यात आले. मात्र, सर्व पुरावे मिळूनही प्रिगोझिन जिवंत असल्याची चर्चा सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे असे दावे खुद्द रशियातूनच केले जात आहेत. या […]
Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तोशाखाना भ्रष्टाचार (Toshakhana Case) प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पुढे ढकलण्याच्या विनंती याचिकेवर निर्णय दिला आहे. न्यायालयाने निकाल देताना इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून, त्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आमिर […]
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात ऐशोआरामासाठी सर्वच सोयी-सुविधा पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बॅरेकमध्ये बेड, पंखा, कुलर अशा सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय देशी चिकन आणि तुपातील मटण दिले जात असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयालाही याबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे इम्रान […]
Earthquake : मागील काही दिवसांपासून भूकंपाचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशात मागील काही दिवसांत शक्तीशाली भूकंप झाले आहेत. आता इंडोनेशियातील (Indonesia Earthquake) बाली सागर भागात आज पहाटे जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. हा भूकंप इतका जोरदार होता की घरातील वस्तूंची पडझड झाली. या भीतीने लोक […]