Pakistan Hindu Temple: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी एका हल्लेखोर टोळीने दक्षिण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या घरांच्या जवळपास हल्ला केला. सीमा हैदरला पाकिस्तानात परत […]
Carlos Alcaraz : कार्लोस अल्कारेझ गारफिया… हे नाव टेनिसच्या जगात आहे. अल्कराज कोर्लोसने विंबलडन 2023 अंतिम फेरीत चॅम्पियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. त्याने जोकोविचचा 5 सेटमध्ये 1-6, 7-6, 6-1, 3-6 आणि 6-4 असा पराभव केला. अल्काराजच्या खेळाचे अनेक चाहते आहेत. त्याचं वय आत्ता अवघं 20 आहे. एवढ्या कमी वयात अल्कराज अप्रतिम खेळ कसा करतो. […]
Italy : उन्हाळ्याच्या सुट्टीत युरोप (Europe) फिरायला गेलेले हजारो लोक सध्या इटलीतील (Italy) विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत. इटलीतील विमानतळावर काम करणारे कर्मचारी आणि पायलट संपावर गेले आहेत. या संपामुळे इटलीच्या विविध विमानतळांवरून दिल्लीला (Delhi) येणारी उड्डाणे तसेच फ्रँकफर्टमार्गे दिल्लीला येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा मोठा फटका भारतीय प्रवाशांसह जगभरातील प्रवाशांना बसत आहे. […]
Artificial intelligence baby : असं म्हणतात की, आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने बाळाला आपल्या गर्भात वाढवणं आणि त्या बाळाला जन्म देणं हे मातृसुख फक्त एक आईचं अनुभवू शकते. मात्र, आता मुले मशीनद्वारे जन्माला घातली जाऊ शकतात, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र, आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस बाळ म्हणजेच एआय बेबीज […]
Pakistani Man Cross Border: पंजाबमधील अमृतसरजवळील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. हा पाकिस्तानी नागरिक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसला होता. तपासादरम्यान कोणताही संशयास्पद न आढळल्याने त्याला पाकिस्तान सुरक्षा दलांच्या ताब्यात देण्यात आले. ( Pakistani man crosses border into India, nabbed by BSF jawans and later…) पाकिस्तानी नागरिकाला अमृतसर ग्रामीण […]
ऑस्ट्रेलियात खलिस्तानी सातत्याने भारतीयांना लक्ष्य करत आहेत. अशीच एक बातमी शुक्रवारीही समोर आली आहे. सिडनीच्या पश्चिम उपनगरातील मेरीलँड्समध्ये खलिस्तान समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. (Indian student targeted in Sydney by Khalistani supporters; Beaten with an iron rod) ड्रायव्हर म्हणून काम करतो स्वप्नील सिंग या विद्यार्थ्याने सांगितले की, तो अभ्यासासोबत ड्रायव्हर […]