नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Governor of Maharashtra) कोण होणार, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. आज यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच नाव समोर येत आहे. […]
Russia Ukraine War : गेल्या काही महिने रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) युद्ध सुरु आहे. आता पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर गुरुवारी (दि.२६) हल्ला केला. या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. (Russia Ukraine) जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला रणगाडे पाठवण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने गुरुवारी संपूर्ण युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला (Drone […]
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र या सरकरकडून २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2023 )घोषणा केली. विविध क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी डॉ. एस. एल भैरप्पा (S. L. Bhyrappa) हे देखील पद्मभूषण विजेत्यांपैकी एक आहेत. भैरप्पा हे कन्नड साहित्यकार असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या भारतीय भाषांमध्ये मोठ्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजांची छपाई सुरू झाल्याच्या निमित्ताने अर्थमंत्रालयात ‘हलवा समारंभ’ आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अर्थसंकल्पापूर्वी हलवा समारंभ साजरा करण्याची परंपरा आहे. […]
नवी दिल्ली : फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर अणूहल्ल्याच्या तयारीत होता, अशी माहिती तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी दिली होती, असा दावा पॉम्पीओ यांनी आपल्या एका पुस्तकात केला आहे. पॉम्पीओ यांच्या म्हणण्यानुसार सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की हे त्यावेळी भारत देखील आक्रमक प्रत्युत्तराची तयारी करत […]
नवी दिल्ली : भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (Bharat Biotech International Limited) निर्मित इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकावाटे दिली जाणारी लस आज बाजारात आणली आहे. ज्यांना Covishield आणि Covaxin चे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी हे बूस्टर डोस म्हणून काम करेल. यासोबतच जागतिक महामारी कोरोना विषाणूविरुद्ध आणखी एक शस्त्र तयार करण्यात […]