- Letsupp »
- international
विदेश
WhatsApp Pay ला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर Meta ची नवी रणनीती, कुणाल शाह यांच्या नावामागंच नेमकं गणित काय?
- 5 months ago
- 5 months ago
- 5 months ago
-
अमेरिका-इराण शांतता चर्चेला मोठा धक्का; इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 16 जणांचा मृत्यू
US-Iran peace talks Israel attacks Lebanon अमेरिका-इराणमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतता कराराला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे.
-
मॉस्कोवर युक्रेनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; हजार ड्रोन, तेल डेपो उद्ध्वस्त, झेलेन्स्कींचा रशियाला थेट इशारा
रशियाने जवळपास एक हजार ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला असून 200 ड्रोन थेट राजधानी मॉस्कोवर डागले आहेत.
-
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या 14 कलमी करार
US and Iran Sign Peace Agreement : इराण आणि अमेरिकाने मोठा निर्णय घेत शांतता करारावर अखेर स्वाक्षरी केली आहे. पॅलेस ऑफ व्हर्साय
-
भारतावर हल्ला झाला तर अमेरिका खंबीरपणे उभी राहणार! मोदींच्या नेतृत्वाचे ट्रम्प यांच्याकडून कौतुक
ट्रम्प यांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान आणि पंतप्रधान मोदींबाबत व्यक्त केलेले मत सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
इराणने अटी मान्य केल्या नाही तर, पुन्हा युद्ध… ट्रम्प यांचा G7 परिषदेतून थेट इशारा
ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत, कराराच्या अटी मान्य न झाल्यास अमेरिका पुन्हा लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारू शकते, असे स्पष्टपणे सांगितले.
-
अमेरिका-इराण डील झाली पण हॉर्मुजमधून जहाजांनी जाणं जोखमीच; BIMCO ने का दिला अलर्ट?
US-Iran deal yet Hormuz risky जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक संघटना BIMCO ने महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.









