अनेक देश आता इराणला अण्वस्त्र पुरवण्यास तयार असल्याचा मोठा दावा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी केला आहे.
या हल्ल्यानंतर अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-57 बंकर बस्टर बॉम्ब (Bunker Buster Bomb) हे नावे चर्चेत आलेत.
अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला. यावर जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांचा निषेध केला
इस्त्रायलच्या दहा शहरांना टार्गेट करुन हवाई हल्ले करण्यात आले. यात तेल अवीव आणि हाइफा यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
इराण इस्त्रायल युद्धावर भाष्य करतना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरातून जोरदा हमला करण्यात आला आहे.
इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबवण्याची भाषा करणारे अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता युद्धात उडी घेतली आहे.